¡Sorpréndeme!

Pankaja Munde | पंकजा मुंडेंना डच्चू देऊन भाजपने सदाभाऊ खोत यांना समर्थन का दिलं ? | Sakal Media

2022-06-09 172 Dailymotion

भाजपने सदाभाऊ खोत यांना विधानपरिषदेसाठी पाठींबा दिला आहे. दुसरीकडे भाजपमधीलच पंकजा मुंडे यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे आता पंकजा मुंडे काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.